मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कसं कोसळलं? पाहा सगळे व्हिडिओ

लातूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र हे हेलिकॉप्टर कसं कोसळलं, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

अपघातानंतर आता या घटनेचे व्हिडिओ पुढे येऊ लागलेत. थोडक्यातनं सगळे व्हिडिओ एकत्रितपणे तुमच्या समोर आणलेत.

पाहा व्हिडिओ-