Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हीच खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल- देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करणं ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

दिवंगत नेते बाळासाहेब विखे लिखित ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

NEET परीक्षेचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर!

भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही- संजय राऊत

“अपघात की घातपात?, काही गाफिलपणा झाला का तपासा”

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या