Top News

सहावीच्या पुस्तकात गुजराती मजकूर; विरोधकांचा मोठा गदारोळ

नागपूर | महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 6 वीच्या भूगोलाच्या पुस्तकात 7 पानं गुजराती भाषेत छापल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आलं. 

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी संबंधित पुस्तक सभागृहात दाखवत सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली.

दरम्यान, विरोधकांनीच या पुस्तकाला ही पानं जोडल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रचंड संतापले. अखेर गदारोळातच सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या