महाराष्ट्र मुंबई

वैद्यकिय प्रवेशातील मराठा आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी!

मुंबई | पदव्युत्तर वैद्यकिय प्रवेशातील मराठा आरक्षणाबाबत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी अध्यादेशावर सही केली आहे. यामुळे आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ अंतर्गत विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशात लाभ मिळेल.

मराठा आरक्षण लागू केल्याने ज्यांना आरक्षण नाही, अशा विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतला तर त्यांना राज्य सरकार मदत करणार आहे.

मराठा समाजातील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेल्या 15 दिवसांपासून सुरू ठेवलेलं आंदोलन मागे घेतलं आहे.

वैद्यकिय प्रवेशात विद्यार्थ्यांना सरकारने जागा वाढवून देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच प्रवेशाची मुदत वाढवून मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेसला धडकी भरवणारा योगेंद्र यादवांचा अंदाज!

काँग्रेसने मुस्लीमांचा फक्त वापर करुन घेतला; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

-महाराष्ट्रातील ‘या’ भाजप उमेदवाराला विजयाची पक्की खात्री; निकालापूर्वीच दिली मिठाईची ऑर्डर

-शहांकडून उद्धव ठाकरेंसाठी खास पुरणपोळीचा बेत; पण डीश सर्व्ह करायला जाणार हे शिवसेना नेते

-पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराला ईव्हीएमवर शंका; म्हणून केली मतमोजणी केंद्राची पाहणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या