बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला होता. आता संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु झाली असून अनेक नेते आणि कार्यकर्तेही या परिषदेला उपस्थित असल्याचं पहायला मिळत आहे.

संजय राऊतांच्या परिषदेला सुरुवात झाली असून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधायला सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. पत्रकार परिषदेची सुरुवात करताच त्यांनी महाराष्ट्र, मराठी माणूस आणि केंद्रीय यंत्रणांवर बोलल्याचं पहायला मिळालं.

“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”, असं संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली.

दरम्यान, संजय राऊत आज कोणत्या साडे तीन आमदारांविषयी खुलासे करणार आहेत हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

दाऊदप्रकरणी ईडीची मोठी कारवाई! राज्यातील एका मंत्र्याचीही चौकशी

Russia-Ukrain War | भारतीय नागरिकांना दुतवासानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

Gold Rate | सोन्याचा दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा आजचे ताजे दर

“किरीट सोमय्यांचे आरोप हे TV वर येणाऱ्या जाहिरातींसारखे”

“दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करु कारण 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More