आता एका क्लीकवर जाणून घ्या कोणाची आघाडी तर कोणाची पिछाडी?

Loksabha Result l अवघ्या राज्याचं लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच उमेदवाराचं टेन्शन वाढलं आहे. या लढतीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अजित पवार यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे.

कोणते उमेदवार आघाडीवर? :

– सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडीवर आहेत.
– राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर आहेत.
– भास्कर भगरे – नाशिक 1200 मतांनी आघाडीवर आहेत.
– नारायण राणे – भाजप 1300 मतांनी आघाडीवर आहेत.
– अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडीवर आहेत.
– धैर्यशील मोहिते- मविआ – 8500 आघाडीवर आहेत.

– रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडीवर आहेत.
– यामिनी जाधव – शिंदे शिवसेना आघाडीवर आहेत.
– प्रतापराव जाधव – बुलढाणा 2328 मतांची आघाडी आहे.
– गोवल पाडवी – काँग्रेस 32 हजार मताने आघाडी आहे.
– सुनिल तटकरे – राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी आहे.

Loksabha Result l कोणते उमेदवार पिछाडीवर आहेत? :

सुजय विखेपाटील पिछाडीवर आहेत.
सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
रामदार तडस पिछाडीवर आहेत.

अशातच आता या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते आघाडीवर पाहताना दिसत आहेत तर काही दिग्गज नेते पिछाडीवर दिसत आहेत. यामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे हे अहमदनगरमधून पिछाडीवर आहेत.

News Title- Maharashtra Loksabha Result Updates

महत्वाच्या बातम्या-

अहमदनगरमधून मोठी अपडेट्स समोर; पाहा कोण आघाडीवर?

राज्यातील 10 हायव्होल्टेज लढती, कोण मारणार बाजी?

शेअर बाजारात मोठी उलथापालथ; निकालापूर्वीच मार्केट जोरदार आपटलं

बीडमध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ फरकाने बजरंग सोनावणे आघाडीवर

मोठी गुड न्यूज! निकालापूर्वीच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजच्या किंमती