Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर अखेर ऍक्शन घेण्यात आली आहे.
कोण आहेत ते 5 आमदार? :
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होट करणाऱ्या 5 आमदारांवर काँग्रेस कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या 5 या आमदारांचे निलंबन देखील होऊ शकते असे म्हंटले जात आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत पक्ष या आमदारांची तिकिटे रद्द करून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना तिकीट देणार असल्याचे बोलले जात आहे.
– सुलभा खोडके
– झिशान सिद्दीकी
– हिरामन खोसकर
– जितेश अंतापूरकर
– मोहन हंबर्डे
Maharashtra l या मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी? :
सुलभा खोडके या अमरावती मतदारसंघाच्या आमदार आहेत. झीशान वांद्रे पूर्व, हिरामण खोसकर इगतपुरी आणि मोहनराव हुंबर्डे हे नांदेड दक्षिणचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी अजित पवार गटात सामील झाले होते.
– अमरावती
– इगतपुरी (अ.जा)
– वांद्रे पूर्व
– नांदेड दक्षिण
– देगलूर (अ.जा)
News Title : Maharashtra MLC Election 2024
महत्त्वाच्या बातम्या-
काल रात्री पुण्यात घडली धक्कादायक घटना; पुणेकरांची उडाली झोप
‘मी तरुण होते आणि एकटी रहायचे…’; महेश भट्ट यांच्याबाबत अभिनेत्रीचा खुलासा
अजित पवार लाडक्या बहीण योजनेसंदर्भात लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेणार
मराठा, कुणबी दरोडेखोर आहेत का? आंबेडकरांनी ‘या’ नेत्याला दिल चोख प्रत्युत्तर
LIC ने सादर केल्या दोन भन्नाट योजना; या लोकांना मिळणार खास सुविधा