Top News

राज्यात प्लास्टिक बंदी लागू; उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड

मुंबई | राज्य सरकारने जाहीर केलेली प्लास्टिक बंदी आजपासून लागू झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे.

प्लास्टिक बंदीविरोधातील याचिकांची सुनावणी 20 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मात्र ही बंदी लागू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

प्लास्टिक बंदी प्रभावी होण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाची पावलं उचलत आहे. प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर छापे टाकण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

-पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

-काय सांगता??? मोबाईलमध्ये रेंज नसली तरीही करता येणार फोन!

-दमानिया-खडसे वाद पुन्हा पेटला; खडसेंनी उचललं पुढचं पाऊल!

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या