Top News

महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड | महाराष्ट्रातील 12 कोटी जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंं आहे. ते चिंचवडगावमध्ये बोलत होते. 

आषाढी एकादशीला आपण विठ्ठलाचे स्मरण करतो. आज जनतेचं दर्शन घेण्याचा योग आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. पांडुरंग आपल्या जीवनात आंनद आणो, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं लक्ष मराठा आरक्षणाच्या मागणीकडे वेधण्यासाठी काही महिलांनी याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी केली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या