प्रत्येक एसटीवर ‘जय महाराष्ट्र’, रावतेंनी करुन दाखवलं!

मुंबई | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर यापुढे जय महाराष्ट्र लिहिलेलं असणार आहे. एसटीच्या लोगोमध्ये जय महाराष्ट्रचा समावेश करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा दिल्यास लोकप्रतिनिधींची पदं रद्द करण्यात येतील, असे कर्नाटकचे  नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी प्रत्येक एसटीवर जय महाराष्ट्र लिहिणार असल्याची घोषणा केली होती. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या