मोठी बातमी ! चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे…, विधानपरिषदेसाठी भाजपची यादी समोर

Vidhansabha Election | लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं पारडं जड झालं आहे. त्यानंतर आता अनेकांचं लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. जुलै महिन्यात 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2024)

अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती माध्यमांच्या सूत्रांनी दिली आहे. या यादीत 10 जणांची नावे नमूद करण्यात आली आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2024)

विधानपरिषदेसाठी केंद्राकडे प्रस्ताव

पंकजा मुंडे

अमित गोरखे

परिणय फुके

सुधाकर कोहळे

योगेश टिळेकर

निलय नाईक

हर्षवर्धन पाटील

रावसाहेब दानवे

चित्रा वाघ

माधवी नाईक

महायुती
भाजप – 103
शिंदे सेना – 37
राष्ट्रवादी (AP) – 39
छोटे पक्ष – 9
अपक्ष – 201
महाविकास आघाडी
काँग्रेस – 37
ठाकरे गट – 15
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) – 13
शेकाप – 1
अपक्ष – 1
एकूण – 76
एमआयएम – 2
सपा – 2
माकप – 1
क्रां.शे.प – 1
विधासभेचे एकूण सदस्य 274

News Title – Maharashtra Vidhan Parishad Election 2024 News Update

महत्त्वाच्या बातम्या

चाहत्यांना धक्का! अभिनेत्री हिना खानला झाला ‘हा’ कॅन्सर

“प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही..”; रिलेशनशिपबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य

अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

“अजित पवारांचे 22 आमदार संपर्कात”; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता?