Top News कोरोना महाराष्ट्र

नोव्हेंबर अखेरीस महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल- विजय वडेट्टीवार

मुंबई | कोरोनाच्या काळात राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र आता हळूहळू हा लॉकडाऊन शिथिल करण्यात येतोय. तर नोव्हेंबरच्या अखेपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरु होईल असं सांगण्यात येतंय.

मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, लॉकडाऊन दरम्यान राज्यात लावलेले निर्बंध टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येतायत. शिवाय या महिन्याच्या अखेरीस राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल आणि डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल.”

“रेल्वे सुरु करण्यासंदर्भात रेल्वे विभागाला तीन पत्रं पाठवलीयेत. त्यावर सुरक्षेसाठी काय करणार, गर्दी टाळण्यासाठी काय करणार याबाबत आम्हाला विचारणा केली जातेय. आम्ही सगळी यंत्रणा राबवत असून राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,” असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय.

मंदिरं आणि सुरू करण्याची मागणी करण्यात येतेय. मात्र अजूमही सरकारने धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या

अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच- सचिन सावंत

“…म्हणून शांत बसलोय, वर्दी उतरव आणि ये”; पाहा कुणी दिलं पोलिसाला चॅलेंज

अर्णब गोस्वामींची सुटका की कोठडीत रवानगी???; पाहा न्यायालयानं दिलेला निर्णय

‘राजीनामा देण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये दिले होते’; ‘या’ माजी आमदाराचं वक्तव्य

अमिताभ बच्चन आणि ‘सोनी’ विरोधात भाजप आमदाराची पोलिसांत धाव!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या