बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र गारठणार! येत्या 24 तासात कडाक्याची थंडी, तज्ज्ञांचा इशारा

मुंबई | महाराष्ट्र सध्या थंडीनं गारठला आहे. राज्यभरात कडाक्याची थंडी पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत.  हिवाळा सुरु असून सर्वत्र थंडीची (Cold) लाट दिसत आहे. आता येत्या 24 तासातही कडाक्याची थंडी पडणार असल्याचं चित्र आहे.

थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. राज्यात अनेक भागांत तापमान किमान 0 डिग्री झालं आहे.

“पुढील 24 तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.”असं IMD ने म्हटलं आहे.

दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. काही दिवसांपासून थंडी वाढल्याचं पहायला मिळत आहे. भरपूर ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! ‘या’ महिला सरपंचावर आली चक्क भीक मागण्याची वेळ

कोरानाचा परिणाम आता स्पर्म काऊंटवर? संशोधनातून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

‘या घोटाळ्याला भाजप जबाबदार’; नवाब मलिकांच्या आरोपाने पुन्हा खळबळ

आबांच्या पाऊलावर पाय टाकत आहे, त्यामुळे काहींनी… – रोहित पाटील

पंतप्रधान मोदींचा प्रयागराज दौरा; ‘या’ लाभार्थींच्या खात्यात जमा करणार 20 कोटी रूपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More