Top News

उद्या ‘महाराष्ट्र बंद’च राहणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

मुंबई | मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मराठा क्रांती मोर्चाची सुरवात दोन वर्षांपूर्वी 9 आॅगस्ट या क्रांती दिनी झाली होती. त्यामुळे उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र दोन दिवसांपासून बंद विषयी संभ्रम निर्माण केला होता. यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय बैठक बोलवून नियोजित ‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे उद्या महाराष्ट्र बंद राहणार असून अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याचा निषेध करत मराठा मोर्चेकऱ्यांकडून अनोखा स्टंट!

-बिहार बलात्कार प्रकरण; समाजकल्याण मंत्र्यांचा राजीनामा!

-मराठा बापाचं आत्महत्येपूर्वीचं हृदय पिळवटून टाकणारं पत्र!

-मराठा आंदोलनामुळे उद्या पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

-खासदार हिना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर!

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या