खेळ

महाराष्ट्राचा केदार जाधव ठरला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’

माऊंट मोऊनगुई | आजच्या सामन्यात केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात शेवटच्या षटकांतील फटकेबाजीमूळे भारताने न्युझीलंडसमोर 325 धावांच लक्ष्य ठेवलं आहे. मात्र या सामन्यात केदार जाधवची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली. 

केदार जाधवने वाऱ्याच्या वेगाने धावा केल्या त्याने 10 चेंडूत नाबाद 22 धावा ठोकल्या. आपल्या फलंदाजीमध्ये त्याने 3 चौकारांसह एक षटकाराचा साज चढवला, या दमदार कामगिरीमध्ये त्याला महेंद्रसिंग धोनीने चांगली साथ दिली.

केदार आणि धोनीच्या जोडीने भारताच्या 9 षटकांत 50 धावा पुर्ण केल्या. दोघांनी सुरुवातीला संथ खेळी केली मात्र शेवट त्यांनी वाऱ्याच्या वेगाने केला.

दरम्यान, केदार आणि धोनीने शेवटच्या षटकांत तब्बल 21 धावा केल्या, निर्धारीत 50 षटकांत भारतीय संंघाने 4 बाद 324 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून इतके दिवस प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्या नव्हत्या

-मोदींविरोधात लढेल, पण त्यांचा द्वेष करणार नाही- राहुल गांधी

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यपालांचं भाषण वाचून दाखवलं

न्यूझीलंडच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायडूच्या पाठीवर आदळला, अन…, पाहा व्हीडिओ-

-प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसलं भुवया उंचावणारं चित्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या