महापालिका नगरसेवकांची चांदी, मानधनात मोठी वाढ

मुंबई | महाराष्ट्रातील महापालिका नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आलीय. राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. वर्गवारीनूसार प्रत्येक महापालिका नगरसेवकाच्या मानधनात झालेली वाढ वेगवेगळी आहे.

कोणत्या महापालिकेतील नगरसेवकांना किती वाढ?

अ श्रेणी – पुणे, नागपूर – १६६% नी वाढ (७ हजार ५०० वरुन २० हजार रुपये)
ब श्रेणी – ठाणे, पिंपरी – १००% नी वाढ (७ हजार ५०० वरुन १५ हजार रुपये)
क आणि ड  श्रेणी –  नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, वसई-विरार – ३३% नी वाढ ( ७हजार
५०० वरुन १० हजार रुपये)

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या