… आणि 1 धाव घेत महेंद्रसिंग धोनी झाला 10 हजारी मनसबदार

… आणि 1 धाव घेत महेंद्रसिंग धोनी झाला 10 हजारी मनसबदार

सिडनी | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं आज 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 धाव घेत धोनीनं हा विक्रम केला आहे.

महेंद्रसिंग धोनीनं 332 सामन्यात 9999 धावा केल्या होत्या. एकदिवसीय सामन्यात 10 हजार धावा करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, विराट कोहली यांच्या पंक्तीत महेंद्रसिंग धोनीचा समावेश झाला आहे.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी यानं एकदिवसीय सामनयात 9 शतकं केली आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”

-मायावती-आखिलेशांची ‘काँग्रेस’ बरोबर युती नाही मात्र अमेठी-रायबरेलीत काँग्रेसला साथ

-आजच्या सामन्यात भारतीय संघाला झालंय तरी काय??

-आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली- मायावती

-“आलोक वर्मांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नाही, त्यांना हटवण्याचा निर्णय घाईगडबडीचा”

Google+ Linkedin