बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तूच खरा योद्धा; जखमी अवस्थेतही माही मैदानात लढला

लंडन | विश्वचषकातील इंग्लंडविरोधातील सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिह धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

सामना संपल्यानंतरही धोनीच्या अंगठ्यातून रक्त वाहत होतं. वेदना सहन करत जखमी अंगठा चोखून रक्त थुंकतानाचा धोनीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

धोनीचे चाहते त्याचा फोटो शेअर करत असून धोनीचं किकेट प्रती असणारं प्रेम आणि वचनबद्धता याबद्दल कौतुक करत आहेत.

दरम्यान, एकीकडे धोनीचं कौतुक होत असताना दुसरीकडे काही चाहते त्याच्य सध्याच्या विश्वचषकातील कामगिरी बद्दल त्यांच्यावर टीका करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राजू शेट्टी दुसऱ्यांदा ‘कृष्णकुंज’वर; राज ठाकरेंच्या भेटीवर म्हणतात…

-सुरेखा पुणेकर यांच्यावर चोरीचा आरोप

-विधानसभेसाठी काँग्रेसचा प्लॅन; ‘या’ 3 नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी?

-राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हिम्मत दाखवली- प्रियांका गांधी

-वर्ल्डकपमधला शेवटचा सामना खेळल्यानंतर धोनी क्रिकेट सोडणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More