Maherchi sadi1 - 'माहेरची साडी' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार
- मनोरंजन

‘माहेरची साडी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई | मराठी सिनेरसिकांना मोहिनी घालणारा माहेरची साडी चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते विजय कोंडके यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.

माहेरची साडी हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला. अभिनेत्री अलका कुबल यांना या चित्रपटाने खऱ्या अर्थानं ओळख दिली. आता हाच चित्रपट पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील अभिनेते-अभिनेत्रींची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा