मनोरंजन महाराष्ट्र

महेश भट्ट यांनी शेअर केली कोरोनावर ‘ही’ कविता

मुंबई| दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णात वाढ होताना पहायला मिळत आहे. कोरोनाने आज मुंबईतील 65 वर्षांच्या व्यक्तीचा बळी घेतला आहे. सगळीकडं भीतीचं वातावरण आहे, पण अनेक सेलिब्रिटी लोकांमध्ये जनजागृती घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महेश भट्ट यांनी एक कविता शेअर केली आहे. महेश भट्ट यांनी करोनाला हॅशटॅग करत म्हणाले आहे, की ….

एक बार जो शुरू हो जाए
खौफ से खौफ का फैलाना
बहुत मुश्‍किल हो जाता है
फिर उसका ठहरना
तब ये होती है
जिम्मेदारी बादों की
एक तरफ तो
सबको
हिफाजत का
एहसास कराना
दूसरी तरफ
सबके महफूज होने का
एतबार जगाना

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी कोरोनासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अक्षय कुमार, सलमान खान यांचा समावेश आहे. सरकारकडून देखील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 39 इतकी झाली आहे तर संपूर्ण देशात 125 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत.

ट्रेंडींग बातम्या- 

शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर… – रामदास आठवले

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

महत्वाच्या बातम्या-

…पण मला यामधूनही आशेचा किरण दिसतोय; सुबोध भावेची पॉझिटीव्ह पोस्ट

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

…अन् तेव्हापासून आईनं माझं नावं दगडू असं ठेवलं- सुशीलकुमार शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या