महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ चा छापा

महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ चा छापा

मुंबई | अनेक सिनेमांमध्ये पोलिसांची भूमिका करुन सगळ्या प्रक्षेकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या महेश कोठारे यांच्या घरावर छापा मारण्यात आला आहे. हा छापा ‘स्पेशल 5’ च्या टीमने मारला आहे.

स्पेशल 5 ची टीम जी स्टार प्रवाहवर नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. त्यानिमित्ताने हा छापा मारण्यात आला आहे.

महेश कोठारे यांनी सिनेमांमधून पोलिसाची धडाकेबाज भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकांबद्दल जाणून घेण्यासाठी स्पेशल 5 च्या टीमने त्यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, 10 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता  स्टार प्रवाहवर हा शो पाहता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-DYSP भाग्यश्री नवटकेंना जेलमध्ये टाका, अन्यथा हायकोर्टात जाणार!

-आमदार अनिल गोटेंचा भाजपला आणखी एक मोठा धक्का

-गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहावे!

-रामराजे नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करा; आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-नारायण राणे संपले नाहीत अजून; विरोधकांनी लक्षात घ्यावं!

Google+ Linkedin