महाराष्ट्र मुंबई

महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?, हालचालींना वेग

मुंबई | महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीत सामील होऊ शकते, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करुन लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे.

या आघाडीत मित्रपक्ष जोडण्यासही सुरुवात झाली आहे, याचदरम्यान मनसेचा पर्याय पुढे येत आहे. महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसेला सोबत घेतल्यास हिंदी भागात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! SBI च्या निष्काळजीपणामुळे लाखो ग्राहकांची महत्वाची माहिती लीक!

-पर्रिकरजी, तुमच्यावर किती दबाव असेल, हे मी समजू शकतो- राहुल गांधी

-टीव्ही प्रेमींसाठी महत्वाची बातमी, उद्यापासून तुमचा ‘टीव्ही’ होऊ शकतो बंद

-लोकसभा निवडणुकीत एनडीए बहुमतापासून दूर, युपीएची प्रगती- सर्वे

-‘ते आले आणि हजेरी लावून गेले’, भारताचा निम्मा संघ माघारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या