महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी माजलगावला रक्तदान शिबीर, जागरण गोंधळाचा कार्यक्रम

बिड | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी माजलगाव ग्रामस्थांचे तहसील कार्यालयामोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आंदोलनस्थळी रक्तदान शिबीर, जागरण गोंधळाचे कार्यक्रम सुरु आहेत.

रक्तदान शिबीरात मराठा समाजाचे तरुण सहभाग घेत आहेत. हा कार्यक्रम सुरु असून आंदोलकांची संख्या वाढत आहे. 

दरम्यान, आज दुपारपर्यंत 50 तरुणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. आरक्षण देण्यासाठी झोपलेल्या सरकारला जाग यावी म्हणून जागरण गोंधळाचे कार्यक्रमसुध्दा घेण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी आत्महत्येसारखी टोकाची पाऊलं उचलू नका!

-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!

-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला

-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!

-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या