नागपूर महाराष्ट्र

सोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा- धनंजय मुंडे

नागपूर | सोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते विधानपरिषदेत बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पण मोदींचा पक्ष आणि मंत्री संविधान बदलायला निघाले आहेत. 

दरम्यान, हेच लोक भटके समाज चिरडून टाकायला मागे-पुढे पाहणार नाहीत, ही मानसिकता वाढीस लागली असून ती ठेचून काढण्याची गरज आहे. त्यांनी राईनपाडा घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण

-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख

-सांगलीत मनसेचे इंजिन स्टेशनमधून बाहेर पडलेच नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या