बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात वंचितला सोबत घ्या; राहुल गांधींच्या राज्यातील नेत्यांना सूचना

नवी दिल्ली | आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्या, अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तयारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक शनिवारी दिल्लीत झाली. या बैठकीत वंचितला सोबत घेण्याच्या सूचना दिल्या.

लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, अशाही सूचना राहुल गांधींनी दिल्या.

दरम्यान, आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य कुटु्ंबातील कार्यकर्त्यांना संधी द्या, असं राहुल गांधींनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-ह्या तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा; वंचितचा अल्टिमेटम

-राहुल गांधी- महाराष्ट्र काँग्रेस बैठक संपली; विधानसभेसाठी ‘या’ पक्षाला सोबत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय

-विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी???

-…म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉटेलमध्ये भांडी घासतोय! ‘संघर्षाला सलाम…’

-“मुलं होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही; मी लग्नाच्या आधी आई होण्यास तयार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More