मुंबई | मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे राजकारणात प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ते ‘शेतकरी वाचवा’ या पक्षाची स्थापना करणार आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुबांसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम’ संघटनेची स्थापना केलेली आहे.
मात्र, सध्या महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेल्या आहे. त्यांच्या हक्कांसाठी मकरंद अनासपुरे राजकारणात उतरणार असून ‘शेतकरी वाचवा’ या नविन पक्षाची स्थापना करणार आहेत.
Comments are closed.