मलायकाने भररस्त्यात केलं असं काही की… व्हिडीओ तूफान व्हायरल

Malaika Arora

Malaika Arora | मलायक अरोरा (Malaika Arora) ही नेहमी तिच्या फिटनेस तसेच डान्सला घेऊन चर्चेत असते. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत आहे.  अर्जुन आणि मलायकाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. मात्र आता अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. (Malaika Arora)

मलायका ही तिच्या फिटनेसला घेऊन नेहमी चर्चेत असते. तिचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ती त्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मलायका (Malaika Arora) ही जीमसाठी जात असतानाचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच मलायका रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरील पडलेला कचरा उचलताना दिसली. अभिनेत्रीने सर्व कचरा हाताने गोळा करत आत असलेल्या कचरापेटीत टाकला. मलायकाने केलेल्या कृतीचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. (Malaika Arora)

सध्या फक्त आणि फक्त मलायकाने कचरा उचललेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते मोठ्या प्रमाणात तिची चर्चा करताना दिसत आहेत. तिने अनेक चाहत्यांची तसेच नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एक नेटकरी मलायकाला कौतुक करत म्हणाला की, अशा गोष्टी प्रमोट करायला हव्यात. अन्य एक नेटकरी म्हणाला, मलायकाने मन जिंकलं…, तिसरा नेटकरी म्हणाला की, कॅमेऱ्यासमोर कोणीही चांगलं राहण्याचा प्रयत्न करेल असं म्हणत एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. (Malaika Arora)

News Title – Malaika Arora Pick Trash Actress Video viral update

महत्त्वाच्या बातम्या

“सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे..”; शरद पवार गटात राजकीय भूकंप

मोठी बातमी! अग्रवाल पिता-पुत्राला ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

अजित पवारांना मोठा धक्का; ‘त्या’ घोटाळ्याची राज्य सरकारकडून पुन्हा चौकशी सुरू

“शरद पवारांना शिवसेना संपवायचीये”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Hrithik Roshan सोबत पुन्हा रोमांन्स करणार अमिषा पटेल?; स्वत:च केला मोठा खुलासा

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .