मनोरंजन

मलायका म्हणते… ‘कबूल किया मैंने उसको और उसके प्यार को!’

मुंबई | महिलांना जगताना अनेक प्रकारचे टॅबू असतात. जेव्हा एखादी महिला दुसरी संधी घेते याचा अर्थ आयुष्य पूर्णपणे जगण्यासाठी ही दुसरी संधी असते. प्रत्येकाला आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळायला हवी, असं म्हणत अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या आणि अभिनेता अर्जून कपूरच्या नात्याची कबूली दिली आहे.

अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जून कपूर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. त्याला आता मलायकाने दुजोरा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोघंही सातत्याने एकत्र दिसत आहेत. त्यांचे बरेच फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, खुद्द मलायकानेच आपल्या प्रेमाची कबूली दिल्याने त्यांच्या नात्याबद्दल होणाऱ्या उलटसुलट चर्चांना पुर्णविराम मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

फारूख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच पण…

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते आहेत- संजय राऊत

-काँग्रेसला मोठा धक्का… ‘या’ नेत्याने दिला राजीनामा; करणार भाजपत प्रवेश

मनसेची ‘ही’ भूमिका आग्रही; पण आम्हाला मान्य नाही- शरद पवार

-“पक्षाला तुमची गरज आहे…पक्ष सोडू नका; उदयनराजेंचं मी बघतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या