अखेर मलायकाने प्रेग्नंसीबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली ‘या महिन्यात बाळाला….’

Malaika Arora | बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सतत आपल्या बोल्ड आणि हाॅट लूकने पापराझींच्या कॅमेरामध्ये कैद होत असताना दिसत असते. एवढंच नाहीतर आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहते. यामुळे अनेकवेळा मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावर मलायकाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. दरम्यान, मलायकाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाली मलायका?

मलायका (Malaika Arora) आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान पाॅडकास्ट शो करत आहेत. यामध्ये मलायकाने काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी बोलत असताना अरहान खानने मलायकाला काही पर्सनल लाईफबदल प्रश्न केले. अरहान खानने मलायका अरोराला विचारलं की, मी प्लान्ड मुलगा होतो का? यावर मलायका म्हणाली, की नाही असं काही नव्हतं.

या महिन्यात बाळ-

बोलत असताना मलायका (Malaika Arora) म्हणाली की, आमच असं काही नियोजन नव्हतं किंवा माझं असं काहीच नव्हतं की, मला या महिन्यात प्रेग्नंट व्हायचं किंवा या वयात मला बाळाला जन्म द्यायचा किंवा याच दिवशी बाळाला जन्म द्यायचं वगैरे मी काहीच ठरवलं नव्हतं.

या एकदम सिंपल गोष्टी आहेत, बस जेव्हा व्हायचं तेव्हा होणार. यावर अरहान खान थेट म्हणाला की, बस एक दिवस मी किक करायला लागलो. यावर मलायका अरोरा म्हणाली होय असंच झालं.

News Title : Malaika arora talks about pregnancy

महत्त्वाच्या बातम्या-

“मला मित्रासोबत झोपवलं आणि…”, करिश्मा कपूरच्या वक्तव्याने बॉलिवूड हादरलं

“भुजबळांची भाजपसोबत जाण्याची इच्छाच नव्हती, पण..”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

मोठी बातमी! भाजप नेत्याच्या घरात उभी फूट; वहिनींच्या मतदारसंघावर दिराचा दावा

‘दारु पीऊन तो धिंगाणा आणि शिवीगाळ…’, Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट

समृद्धी महामार्गाची वर्षभरातच दयनीय अवस्था, पुलाला मोठं भगदाड पडल्याने 3 दिवसांत 4 अपघात