मुंबई | अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावर मलिकाने भाष्य केलं आहे.
अर्जन आणि माझ्या लग्नाच्या बातम्या अफवा आहेत, असं मलायकाने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
अर्जुन आणि मलायकाला अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते. परंतु त्या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली देणे अद्याप तरी टाळले आहे.
दरम्यान, अर्जुन आणि मलायका 18 ते 22 एप्रिल या दरम्यान लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-जबरदस्त! पोलार्डने एबी डीव्हिलियर्सला केलेले रन-आऊट पाहाच एकदा!
-“चौकीदार शेतकरी-कामगारांच्या घराबाहेर नाही तर अनिल अंबानींच्या घराबाहेर असतो!”
–हार्दिक पांड्या पडला ‘भारी’; बंगळुरूच्या पदरी पुन्हा निराशा
-पाच वर्षांपासून नाही तर गेल्या 18 वर्षापासून मी शिव्या ऐकत आहे- नरेंद्र मोदी
-मुख्यमंत्री आदेश देतील त्या पक्षात जाईन; काँग्रेसच्या आमदाराची घोषणा
Comments are closed.