बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 जणांवर आरोप निश्चित!

मुंबई | मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी अखेर 9 जणांवर आरोप निश्तिच करण्यात आले आहेत. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.

हायकोर्टान निश्चित केलेल्या या आरोपामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर 7 जणांचा समावेश आहे.

या सर्व जणांवर अभिनव भारत संघटनेद्वारे दहशत पसरवण्यासाठी कट करणे आणि 29 सप्टेंबरला झालेल्या घटनेत समावेश असल्याचा आरोप आहे. हे कृत्य दहशतवादामध्ये येतं, असं कोर्टानं म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने या आरोपींना जामीन मंजूर केला होता, मात्र आता मुंबई हायकोर्टानं केलेल्या या निर्णयामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला मोठा धक्का; भाजपमध्ये नेत्यांची बंडखोरी

-पप्पा माझी जीभ घसरली, पण मला त्यांच्याबद्दल असं बोलायचं नव्हतं- प्रणिती शिंदे

-खासदार बनसोडेंबद्दल आम्हाला आदर आहे, प्रणिती चुकून बोलली- सुशिलकुमार शिंदे

-सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

-सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, आम्ही राम मंदिर उभारणारच!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More