बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अजून किती फोटो काढणार?’; मलायका अरोरा चाहत्यांवर भडकली

मुंबई | अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या स्टाइल आणि फिटनेस (Fitness) साठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मिडीयावरही प्रचंड सक्रिय असते. नुकताच मलायका अरोरा तिच्या फॅनवर रागावतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

यात सेल्फीसाठी त्रास देणाऱ्या एका चाहत्याला “अजून कीती फोटो काढणार?”असं रागाने विचारत आहे. हा व्हिडीओ इनस्टंट बाॅलिवूड या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

मलायका अरोरा हल्ली अभिनेत्री कुब्रा सैत सोबत एका योगा सेंटर बाहेर रोज दिसत आहे. घरी जाण्यासाठी कारमध्ये बसताना चाहत्यांनी तिला घेरलं होतंं. यातील एक चाहता अखंडपणे फोटो काढत असल्याचं दिसताच ती चाहत्यावर भडकली.

काही दिवसापुर्वी मलायका अरोरा हिचा अपघात झाला होता. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली होती. डोक्याला मार लागल्यामुळे तिने टोपी घातली होती. मलायका अरोरा ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

थोडक्यात बातम्या

“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”

प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारण्याचे कारण काय?; शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

‘आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो आणि…’; भाजप खासदाराच्या खास शुभेच्छा 

राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येतबाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More