Loading...

मलिकजी, काश्मिर खोऱ्यात कधी येऊ ते सांगा; राहुल गांधींचा पुन्हा चिमटा

नवी दिल्ली |  काँग्रेस नेते राहुल गांधी आणि जम्मू काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मलिकजी काश्मिर खोऱ्यात कधी येऊ ते सांगा, असं म्हणत राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा मलिक यांना चिमटा काढला आहे.

राहुल गांधी यांनी काश्मिरात यावं आणि इथली सत्य परिस्थिती जाणून घ्यावी. मी त्यांना विमान पाठवतो, असं ट्वीट सत्यपाल मलिक यांनी केलं होतं. मलिक यांचं हेच आव्हान राहुल गांधींनी स्विकारलं होतं.

Loading...

मी कुठल्याही अटीविना काश्मिरच्या लोकांना भेटण्यासाठी तयार आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला विमान नको पण मला तिथल्या लोकांना भेटण्याचं स्वातंत्र्य द्या, असं राहुल म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

रो’हिट’ शर्मा आज सिक्सर किंग युवीचा हा ‘खास’ विक्रम मोडणार??

Loading...

-मोदी-शहांच्या कौतुकामुळे ओवैसी रजनीकांतवर भडकले!

-पूरग्रस्त गरजू शेतकऱ्यांना दुभती जनावरं देण्याची योजना; तुम्ही अशी करू शकता मदत

-“आपल्याला कोणाची साथ नाही; मुर्खांच्या स्वर्गात राहू नका!”

-शिवसेना आमदाराचं स्तुत्य पाऊल; पूरग्रस्त गाव घेतलं दत्तक

Loading...