बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत”

पुणे | महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत, असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे.

आषाढी वारीनिमित्त सयाजी शिंदेंनी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूमध्ये येऊन दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते.

तुकोबारायांनी आपल्याला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असा संदेश दिलाय तर ज्ञानोबा माउलींनी ‘वृक्ष लावा आणि जलाशय वाढवा, असं सांगितलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत, असं सयाजी शिंदे यांनी सांगितलं आहे.

मी सगळ्यांना आवाहन करतो की झाडांसमोर नतमस्तक व्हा. त्यांना मिठी मारा त्यातच तुम्हाला विठ्ठ्लाचं दर्शन होईल, असं सयाजी शिंदे म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

महत्वाच्या बातम्या-

‘घराणेशाही नसेल तर…’; राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उद्यापासून 15 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, चीनला जशास तसं उत्तर देण्यास भारत सक्षम- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More