देश

“आमचा 1 आमदार भाजपकडे गेला, तर त्यांचे 10 आमदार आमच्याकडे येतील”

नवी दिल्ली | आमचा एक आमदार भाजपकडे गेला तर त्यांचे 10 आमदार आमच्याकडे येतील, असं म्हणत काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिक्कार्जून खर्गे यांनी निशाणा साधला आहे.

कर्नाटकमध्ये आमच्या काही आमदारांना सत्तेचे तर काहींना संपत्तीचे आमिष दाखवण्यात येत आहे. काहींना धमकावण्यातही येत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ऑपरेशन कमळ हे भाजपच्या मेंदूतून जन्माला आलेलं पिल्लू आहे. पण त्यांचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काल आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-संभाजी पाटील निलंगेकरांसह अन्य 29 जणांची निर्दोष मुक्तता

-एखाद्या तरी सन्यासी व्यक्तीला ‘भारतरत्न’ द्या- बाबा रामदेव

-“काँग्रेसकडं चेहरा नाही, त्यामुळेच ‘चाॅकलेट’ चेहरे पुढं केले जात आहेत”

-‘डोकं शांत ठेवा’ शरद पवारांचा उदयनराजेंना सल्ला!

-…तर राम मंदिराचा प्रश्न आम्ही 24 तासात निकाली काढू- योगी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या