कोलकाता | ममतदीदींशी माझे राजकीय मतभेद आहेत. पण त्यांच्याशी माझे व्यक्तीगत संबंध खूप चांगले आहेत, असं पंतप्रधान मोदी एका मुलाखतीत म्हणाले होते. याच वक्तव्याला ममता बॅनर्जींनी आक्रमकपणे उत्तर दिलंय.
नरेंद्र मोदींना अशी मिठाई खाऊ घालणार की त्यांते दात तुटले पाहिजे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मिठाई करताना त्यात सुकामेवा टाकला जातो. पण मोदींना जी मिठाई दिली जाईल ती मातीने बनविलेली आणि त्यात दगड आणि वीटा असतील असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, भाजपला यंदाच्या लोकसभेत 100 जागाही मिळणार नाहीत, अशी खोटक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
-मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची काँग्रेस उमेदवाराला काळजी!
-मुस्लिम वृद्धाची शाल स्विकारण्यासाठी मोदींनी रॅली थांबवली अन् शाल पांघरली…!
-राज ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आखलाय ‘असा’ मास्टरप्लॅन!
-सुजय विखेंच्या जागेबद्दल मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा!
-युतीच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्या गावाला पोलिसांचा धाक; आव्हाडांचा गंभीर आरोप
Comments are closed.