बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मतदानात सत्ताधारी भाजपचा हस्तक्षेप नको; ममतांनी लिहिलं निवडणूक आयोगाला पत्र

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्यातील मतदान शांततेत पार पडावं यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

मतदानात सत्ताधारी भाजपचा आणि केंद्र सरकारचा हस्तक्षेप होऊ नये, याची काळजी आयोगाने घ्यावी, असं ममतांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये वारंवार होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे.

बंगालमध्ये शेवटच्या टप्यातील मतदानदरम्यान कुठल्याही अनुचित घटना न होता मतदान होईल याची आयोगाने दक्षता घ्यावी, असं ममतांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

अन् दुष्काळ दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटलांनी टाळ हातात घेतले!

-“दगडात देव मानणारा नेता कुठं अन् रयतेलाच देव मानणारा नेता कुठं?”

-“गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली, पण साध्वीने तर त्यांच्या आत्म्याची हत्या केली”

-चंद्राबाबू नायडूंना ममता दीदींना भेटायचं होतं पण, ममता त्यांना म्हणाल्या…

-निवडणूक निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना!- धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More