देश

“स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार, तरीही तो घेऊन लोकं प. बंगाल येतात”

कोलकाता | स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार, तरीही तो आजार घेऊन लोकंं पश्चिम बंगालमध्ये येतात, अशी खोचक टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजप अध्यक्ष अमित शहांवर केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये येण्यासाठी आम्ही सर्वांना परवानगी देतो. लोकं स्वाईन फ्लू घेऊन पश्चिम बंगालमध्ये येतात. हा आजार संसर्गजन्य आहे, असं म्हणत ममता बॅनर्जींनी भाजपला चिमटा काढला आहे. 

भाजपची पश्चिम बंगालमध्ये बैठक सुरु आहे आणि आता म्हणतात की प्रशासन सभेसाठी परवानगी मिळत नाही, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारचा वाद शिगेला पोहचला आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाआघाडीतून राज ठाकरे आऊट?? अशोक चव्हाणांचा ‘मनसे’ला जोरदार विरोध

अक्षय कुमार आणि मी एकत्र काम करणं अशक्य- शाहरूख खान

विराट कोहली पण होईल कन्फ्यूज! नेमकी ‘ही’ माझी का ‘ती’ माझी?

-‘अंगूरी भाभी’चं सही पकङे है!, ‘या’ पक्षाकडून करणार राजकारणात प्रवेश

शिवसेना-भाजप युती होणार? संजय राऊतांनी दिले संकेत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या