देश

ममता बॅनर्जींचा विनोदी फोटो केला व्हायरल; भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला पडलं महागात

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विनोदी फोटो भाजपच्या प्रियांका शर्मा यांना फेसबुकवर पोस्ट केला होता. या प्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेता विभास हाजरा यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरुन प्रियांका शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी प्रियांकांच्या अटकेचा निषेध करत त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.

विनोदी फोटोसाठी अटक करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करणं, असंही सुप्रियो यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-वाढीव दिसतंय राव; ‘टिकटॉक’वरील व्हीडिओमुळे तरुणाला अटक

-मुंबईचा विजय धोनीच्या चाहत्यांना सहन होईना; अशाप्रकारे काढतायत राग

-कमल हसन सर ‘देश तोडणं बंद करा’; अभिनेता विवेक ऑबेरॉयची टीका

-“सरकारने अंग काढून घेऊ नये, मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा”

-लोकसभेचे निकाल काहीही लागोत, विधानसभेच्या तयारीला लागा; राज यांचे कार्यकर्त्यांना आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या