देश

मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपसमोर झुकणार नाही- ममता बॅनर्जी

नवी दिल्ली | माझा गळा कापून टाकेन पण भाजपसमोर झुकणार नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

हुगळी इथं पार पडलेल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी जनतेला संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

जर त्यांनी नेतांजी सुभाषचंद्र बोस यांचा जयजयकार केला असता तर मी त्यांना सलाम केला असता. पण तुम्ही मला बंदुकीच्या इशाऱ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे मला ठाऊक आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

कोलकाता इथं 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांच्यासमोरच जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी भाषण करण्यास नकार दिला होता.

थोडक्यात बातम्या-

“तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”

शरद पवारांचं ते वक्तव्य खरं की खोटं?; राज्यपालांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकऱ्यांचा मोर्चा रोखणार- विश्वास नांगरे पाटील

“शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोहित पवार नक्कीच दुटप्पीपणा करत आहे आणि करत राहीन”

“राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या