३० जूनची मध्यरात्र देशासाठी काळरात्र- ममता बॅनर्जी

कोलकाता | ३० जून २०१७ ची मध्यरात्र स्वातंत्र्य आणि लोकशाहीदृष्ट्या काळरात्र ठरेल, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. 

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज मध्यरात्री मोठ्या समारंभात जीएसटीचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमावर ममता बॅनर्जीनी जोरदार टीका केली.

सध्या देशभरात सरकारला विरोध करणाऱ्यांना चिरडून टाकण्याचे वातावरण असल्याचंही त्यांनी म्हटलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या