कोलकाता | पश्चिम बंगालच्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 22 पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त आहे. ते पुरुलिया येथे बोलत होते.
पश्चिम बंगालच्या वाढत्या हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार आहे, त्यांना सत्तेवरुन खाली खेचा, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी या आमच्या कार्यकर्त्यांची हत्या केली आहे, भाजप नेत्यांचा त्याग व्यर्थ जाणार नाही आम्ही सगळे हिशेब चुकते करु, असा इशाराही त्यांनी दिलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
-डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची प्रकृती खालावली!
-भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का?
-संधी मिळाली तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु!
-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!
-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम