Top News देश

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहलंय. या पत्राद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींकडे काही मागण्या केल्या आहेत.

मुख्य म्हणजे या पत्रात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. दिवंगत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे केलीये.

त्याचप्रमाणे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ उलगडण्यासाठी तपास करावा, ही मागणी देखील यावेळी करण्यात आलीये.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात शिवाय साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करा, ही मागणी देखील ममता बनर्जींनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा मेट्रो कारनामे”

“पिंजऱ्यात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना सर्टिफिकेट कसं देणार?”

‘बिहारच्या विकासाठी भाजप नत्यांनी एकत्र काम करावं, त्यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल’

“संजय राऊतांना आता कळलं असेल, राज ठाकरे मुख्यमंत्र्याऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या