देश

पश्चिम बंगालला गुजरात बनवण्याचा मोदींचा डाव- ममता बॅनर्जी

कोलकाता | पश्चिम बंगालला गुजरात बनवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेलं हिंसाचाराचं सत्र सुरू असून बंगालमध्ये सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांनी जिव गमावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुद्दामून हिंसाचाराच्या घटना घडवून आणल्या जात आहेत, असा आरोप  ममता बॅनर्जींनी केला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये  हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

-अभिताभ बच्चननंंतर अदनान सामीचंही ट्वीटर अकाउंट हॅक

-“मुख्यमंत्री आणि विखेंचं प्रेम म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम”

-सुनील राऊत यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव करु; किरीट सोमय्यांचे कार्यकर्ते आक्रमक

-मला ‘या’ नेत्याचं काम आवडतं- अण्णा हजारे

-उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं वागणंं मूर्खपणाचं- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या