सोलापूर | माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव सहन न झाल्याने तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पांडुरंग शिंदे असं या तरुणाचं नाव आहे.
पांडूरंग या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील ही घटना असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात लढत झाली. यात निंबाळकरांचा विजय झाला आहे.
संजय शिंदे यांचा पराभव झाल्याने पांडूरंगला मोठा धक्का बसलो होता. त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
महत्वाच्या बातम्या
-काल निवडून आलेला हा नातू आज आजोबांसाठी राजीनामा देण्याच्या तयारीत!
-ऐतिहासिक विजयानंतर बॉलिवुडमधून मोदींवर शुभच्छांचा वर्षाव
-पराभवानंतरही काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे ‘या’ शब्दांवर ठाम
-आनंदराव अडसूळ आजोबांचे आशीर्वाद नक्की घेईन- नवनीत राणा
-काँग्रेसला जबर धक्का!; ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा पराभव
Comments are closed.