मुंबई | मनसेने मातोश्रीबाहेर पोस्टर लावत राज्यात प्लास्टिक बंदी करण्यास विरोध केला आहे. आधी दुसरा पर्याय उपल्ब्ध करा, असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे.
प्लास्टिक बंदीनंतर ज्या व्यक्तीकडे प्लास्टिक आढळेल त्याला 5 ते 25 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येत आहे. दंड वसुलीपेक्षा अधिकाऱ्यांनी वॉटरप्रुफ कापडी पिशवी द्यावी. चांगलं काम करायचं तर सामान्यांना त्रास न देता ही कृती करा, असं या पोस्टरवर लिहिलं आहे.
दरम्यान, पर्यावरण मंत्री, महापौर, पालिका आयुक्त आणि नगरसेवकांनी प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी या पोस्टरद्वारे करण्यात आलीय.
महत्त्वाच्या बातम्या –
-…म्हणून दाऊदबद्दल भारतीय पुढाऱ्यांची तोंडं बंद; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट
-भाजप आणि संघाने दुखावलेले प्रवीण तोगडिया आज मोठी घोषणा करणार
-तृप्ती देसाई यांची सहकारी माधुरी शिंदे यांची पतीकडूनच हत्या
-साधा एक गोल करता येईना आणि म्हणे काश्मीर पाहिजे!
-राहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
Comments are closed.