मुंबई | मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली, मुंबई मधील एमआयजी क्लब मध्ये ही बैठक झाली.
राजकीय स्थिती पाहून, उमेदवार पाहून राज ठाकरे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतील. अशी माहिती मनसेचे सरचिटणीस बाळा नांदगावकर यांनी पत्रकाराशी बोलताना दिलीय.
लोकसभा लढवली तर युती किवा आघाडी कोणाबरोबर करायची याबाबत या बैठकीत चर्चा झाली नाही, असंही नांदगावकर यांनी यावेळी सांगितल.
महत्त्वाच्या बातम्या –
-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!
-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!
-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!
-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!
-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!