पुणे | जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांगल यांच्यावर दाखल झाला आहे.
फिर्यादी हे शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण सेलचे उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख आहेत. गेल्या आठवड्यात शिरूर पोलिस स्टेशनमध्ये बांदल यांच्यावर अशाच पद्धतीचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक होऊन नऊ वर्ष झाल्यानंतर तक्रार दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांंनी दिला आहे.
दरम्यान, बांदल यांनी कोणाची फसवणूक केली असल्यास तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचं आव्हान पोलिसांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.