Top News

संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या; या शब्दामुळे कारवाईची शक्यता!

नाशिक | आंबा प्रकरणामुळे संभाजी भिडे वादात सापडले होते. आता व्हायरल क्लीपमधील एका वक्तव्याचा आधार घेत त्यांच्यावर लिंगभेद केल्याचा आरोप होतोय.

आंबा प्रकरणात व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये ‘मुलगा हवा असल्यास मुलगाच होतो’ असं वक्तव्य आहे. याप्रकरणी मनपा आरोग्य विभाग आणि आरोग्य संचालकांकडे गणेश बोऱ्हाडे यांनी तक्रार केली आहे.

दरम्यान, महापालिकाही याच मुद्द्याच्या आधारे चौकशीचं सूत्रं हलवत आहे. भिडेंचं स्पष्टीकरण आल्यानंतर यासंदर्भात करायच्या तक्रारीचा निर्णय घेतला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-‘ते माझे ठुमकेच बघत असतील’- सपना चौधरी

-प्लास्टिकमुळे अधिकाऱ्यांनाच भरावा लागला दंड!

-….अखेर ‘त्या’ आंबटशौकीन अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

-…हे तर मोठे राजकीय षडयंत्र; छगन भुजबळ यांचा आरोप

-होय… मीच गौरी लंकेश यांना मारण्याची सुपारी घेतली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या