नाशिक | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरोधात नाशिक न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे.
काही दिवसापूर्वी संभाजी भिडेंनी आंब्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरून पीसीपीएनडीटी समितीनं त्याच्या वक्तव्याची तपासणी करून त्यांना दोषी ठरवलं होतं.
दरम्यान, भिडे हे दोषी ठरले असून त्यांच्यावर नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे भिडेंवर कारवाई होणार हे निश्चित झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी
-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार
-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल
-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल